महाराजांचे सद्गुरू श्रीतुकामाई माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांचे सद्गुरु कोण होते? ते कसे होते? त्यांनी महाराजांना सत्शिष्य म्हणून कसं वागवलं? त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या? महाराजांनी गुरुसेवा कशी केली? महाराजांवर गुरुकृपा कशी झाली? माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला? इ. मला जिज्ञासा होती. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |