श्रीआत्माराम
संदर्भ - श्रीसमर्थकृत आत्माराम विवरण -प्रा. के.वि.बेलसरे. प्रकाशक - श्रीसमर्थ मंडळ, सज्जनगड ------------------------- यामध्ये एकूण ५ समास आहेत. अध्यात्मावरचा हा अत्युत्तम ग्रंथ आहे असं मला वाटलं.