पितृलोकातील कालगणनामाणसाचा एक महिना (३० दिवस) हा पितरांची एक अहोरात्र असते. कृष्ण पक्षातील अष्टमी ते शुक्ल पक्षातील अष्टमी हा पितरांचा दिवस अहः (१२ तास) व शुक्ल अष्टमी ते कृष्ण अष्टमी ही पितरांची रात्र. (१२ तास) अमावास्येच्या दिवसाच्या मधल्या भागामध्ये (माध्याह्नी १२ ते दुपारी ४ या काळात) पितरांची जेवण्याची वेळ असते. म्हणून अमावास्येलाही काही जण श्राद्ध करतात. आपण रोज जेवतो तसे दर अमावास्येला श्राद्ध केल्याने पितरांना रोज अन्न मिळते. ‘अमावास्या’ ही पितरांची तिथी असते. (संदर्भ – ऋग्वेद, १० वे मंडल, चौदा ते सोळा सूक्ते) |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |