विविध शापशाप आहे हे कसे कळते? - –
हे दोष वंशपरंपरागत असतात. काही शाप ठराविक पिढ्यांपर्यंत असतात, जसे की दोन पिढ्या, तीन पिढ्या, सात पिढ्यांपर्यंत वंशजांना भोगावे लागतात. पितृपीडेची लक्षणे पाहाता कलियुगात बहुतांशी घरांमध्ये त्यापैकी कोणती ना कोणती लक्षणे दिसून येतात. त्यामुळे बहुतेकांना काम्य श्राद्धे करण्यास ज्योतिषांकडून सांगितले जातात. पण काम्य श्राद्धविधीमध्ये एका वेळी एकाच आत्म्याला सद्गती मिळण्याची शक्यता असते. एकदा काम्य श्राद्धविधी करूनही पीडा चालूच राहीली तर पीडा नाहीशी होईपर्यंत काम्य श्राद्धे करावी लागतात. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |