शिवपंचायतन

श्रीशिवपंचायतन -
-------------------
श्रीशंकराची प्रधान देवता म्हणून पूजा करणार्‍य़ा कुलांना शैव म्हणतात.
या देवतेविषयी सविस्तर माहिती श्रीशिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण इ. ग्रंथात दिलेली आहे.

॥श्रीराम समर्थ॥