अयोध्याकांडअयोध्याकांड - दशरथराजाने सर्वांच्या सल्ल्यानुसार श्रीरामाला राज्याभिषेक करायचे ठरवले व तशी तयारी सुरू केली या प्रसंगापासून ते वनवासात चित्रकूट पर्वत सोडून श्रीराम-सीता-लक्ष्मण अत्रि-अनसूयेच्या आश्रमात आले व त्यांचे अतिथ्य स्वीकारले या प्रसंगापर्यंतचा कालावधी व घटनाक्रम या अयोध्याकांडात आहे. यात एकूण ९ सर्ग आहेत. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |