चार वेद चार वेद ४) उपनिषदे - याला वेदांत म्हणतात. हे वेदांचे उत्तमांग आहे. यात विश्वरचनेचे चिंतन, ब्रह्मस्वरूपाचे संकल्पन, आत्मदर्शनाची साधना यांचा विकास व अर्थविस्तार आहे. - ऋग्वेद पैल या शिष्यास संहितांचा अर्थ कळण्यासाठी पूर्वमीमांसा शास्त्राची सोय केली वेदांमधला सिध्दधर्म निवृत्ति लक्षण असलेल्या शुकमुनींना शिकविण्यासाठी उत्तरमीमांसेचा उपदेश केला. त्याअंतर्गत असलेल्या सूत्रांना ब्रह्मसूत्रे म्हणतात. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |