उपसंहार

उपसंहार (३५ ते ३७)
--------------
स्वामी शिष्याला सांगत आहेत की जे नाशिवंत आहे त्याबद्दल पूर्ण विचार करावा आणि जी प्रचीती येईल ती मला सांगावी.
पुढच्या समासात शिष्य आपले अनुभव सांगेल व स्वामी त्यावर विवेचन करतील

॥श्रीराम समर्थ॥