प्रवचनांतील सारश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने - साधकांना, जिज्ञासूंना व मुमूक्षूंना दैनंदिन प्रापंचिक व पारमार्थिक अडचणींवर हमखास उपाय मिळावा या करीता श्री. गो.सी.गोखले यांनी महाराजांच्या निरुपणातील मुद्दे संकलित करून एक पुस्तक १९६६ या वर्षी प्रसिध्द केले. त्याच्या कैक आवृत्या निघाल्या. माझ्या नित्य वाचनात ही प्रवचने २००६ पासून आहेत. मन निःशंक करून नामस्मरणाची गोडी लावण्याचं काम या प्रवचनांनी केलंय. रोजचं प्रवचन वाचताना महाराज मला काही वेगळंच सांगत आहेत असं मला वाटतं! प्रत्येक प्रवचनांतील मला भावलेलं नेमकं सार इथे द्यावं असं मला वाटलं... |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |