चांगला साधक कसा असतो?

चांगला साधक कसा असतो?
--------------------
- ज्याची वृत्ती मुमुक्षूची आहे
- जो विद्‌वान आणि शास्त्री आहे
- जो परमात्म्याकडे लागला आहे

- जो आपली साधना गुप्त ठेवतो, तिच्याविषयी बोलत नाही, चर्चा करीत नाही
- ज्याला भ्रम (साधनेचे काल्पनिक यश) होत नाही
- सर्व दृश्य वस्तू, सगळी सृष्टी ही मिथ्या आहे ज्याला कळते आणि ज्याचे बंधन सुटते

॥श्रीराम समर्थ॥