साधनांचं मर्म

साधनांचं मर्म
[पान ६३५]
-----------------
- मी माझं हा आळ (सोस) टाकून द्यावा
- शुध्दज्ञानामध्ये सर्वकाळ राहावं
- सदा निरिच्छ (कोणतीच इच्छा नाही असे) असावं

- मन जाळून (परमात्मा सोडून इतर ठिकाणी धावणं थांबवून) स्वस्थ बसावे
- आपल्या स्वरुपात मिळून जावं
- वासनेचे बीज जाळून आत्मज्ञान पहावं
- यामुळे पुनर्जन्माला न यावं

॥श्रीराम समर्थ॥