भगवंताचं नाम कसं घ्यावं?

भगवंताचं नाम कसं घ्यावं?
----------------------------
- वैखरीतून सतत नाम घेतलं जावं
- काम-क्रोधाचा प्राण घ्यावा
- मग सतत रामनाम जपावे कसे?

  • जे वाल्मिकीने सांगितलेल्या रामायणाचे सार आहे
  • जो प्रल्हादाचा थोर भाव आहे
  • जी मारुतीची अंतरमाळ आहे
  • जो शिवाचा भावशोध आहे
  • जो विश्वजननी पार्वतीचा नेम आहे.

- परेपासून वैखरीपर्यंत रामचिंतन करावे
- वैखरीमध्ये रामनामाविना खंड पडू न द्यावा
- मन कोठेही चळू देऊ नये
हेच परेचे अधिष्ठान आहे
हेच आपल्याला गुरुमुखातून मिळालेले असते.

॥श्रीराम समर्थ॥