श्रीतुकामाईंचे अंतरंग

श्रीतुकामाईंचे अंतरंग
----------------------
- हे योगीराज अति थोर महात्मा होते
- नाथपरंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या श्रीतुकामाईंजवळ होती.

- अंतरी ते इतके प्रेमळ होते की त्यांचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना त्यांच्या वियोगाने रडू येत असे
- जो मनुष्य परमार्थ साधायला येई त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत.
- मूर्तिमंत विरक्ति, शांति व आनंद असे त्यांचे वर्णन चरित्रात केले आहे.

॥श्रीराम समर्थ॥