श्रीतुकामाईंनी कल्याण केलेले जीव
------------------------------------
श्रीतुकामाई सर्वसामान्य प्रापंचिकांबद्दल म्हणत की
- जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी
- मला बरं नाही
- माझ्या बायकोला बरं नाही
- मला मूलबाळ नाही
- मला पैसा मिळत नाही
हे सतत ऐकून त्यांचे कान किटत असत.
------
तरीपण त्यांनी काहीजणांवर कृपा केली
१) वर्हाडकडचा बाजीराव कोपरेकर
२) मंगरुळकरचा मुलगा शंकर
३) करोडी गावातील पूर्णा नदीला आलेल्या पुरात बुडणार्या नावेतील भक्तमंडळी
४) त्यांची परीक्षा घेणारे २ गांजेकस
५) एका गावची म्हातारी बाई
६) पुसद येथील पांडुरंगपंत देसाई आणि त्यांची बायको गंगूबाई
७) बायजाबाई देशमुख
८) आधी अश्रध्द पण नंतर शरण आलेला एक गृहस्थ
९) निजाम सरदाराच्या बरोबर आलेले भिक्षुकाचे कुटुंब
१०) एक मुसलमान नबाब
११) गण्या आणि टिट्या ही त्यांची कुत्री
१२) वाटेतून चाललेले घोडे व त्याबरोबरची जोडी
॥श्रीराम समर्थ॥