शेवटची वासना- पुढची गतीमरताना जी वासना रहाते, त्याप्रमाणे जीवाला पुढची गती मिळते. यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । यम् यम् वः अपि स्मरन् भावम् त्यजन्ति अन्ते कलेवरम् । कौन्तेय, वः अन्ते यम् यम् भावम् स्मरन् कलेवर संदर्भ- श्रीमद्भगवत्गीता अध्याय- ८ अक्षरब्रह्मयोग, श्लोक - ६ एकच ध्यास ठेवल्यानं शरीर-मन-बुध्दी यांचा समन्वय होऊन त्या विषयाच्या अनुषंगानं इच्छा-भावना-विचार व कृती माणसाच्या हातून होते. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |