जुलै महिन्यातील प्रवचने (सद्‌गुरु)

जुलै महिन्यातील ३१ प्रवचने "सद्‌गुरु" या विषयावर आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ती परमभक्त श्री. गोखले यांनी मूळ ग्रंथात घातली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

॥श्रीराम समर्थ॥