१५ जुलैतळमळ लागल्यावर गुरूभेट निश्चित! - गुरू सारखा तुमच्याकरीता वाट पाहात असतो. परमेश्वर भेटावा अशी तुम्हाला तळमळ लागली तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तुम्हाला तो शोधायची गरज भासणार नाही -अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. - सद्विचार (भगवंताचा विचार) - भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. - सदा आनंदात राहावे. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |