या वेबसाईटवरील मजकूर १००० पानी झालेला आहे.
त्यातील मोठा भाग इ-साहित्य म्हणून पी.डी.एफ्. मध्ये आम्ही तयार करीत आहोत.
या वेबसाईटवर असलेल्या लेखांचे संकलन करून काही इ-ग्रंथ आम्ही "आनंदाचे डोही" या वेबसाईटवर प्रकाशित केलेले आहेत.
त्यामुळे एक-एक पान वाचण्यापेक्षा एकदम एक धडा/चॅप्टर वाचणे सोपे जाईल असे वाटते आहे.
त्या इ-ग्रंथांची यादी व लिंक्स येथे देत आहोत.
आपले अनुभव आम्हाला जरूर सांगावेत.
महाराजांविषयीचे लेखन -
1) महाराजांचे चरित्र -
- महाराजांचे सद्गुरू श्रीतुकामाई
२) महाराजांनी दिलेली प्रवचने -
- महाराजांच्या प्रवचनांतील "सद्गुरू"
- महाराजांच्या प्रवचनांतील "प्रपंच"
- महाराजांच्या प्रवचनांतील "परमार्थ"
- महाराजांच्या प्रवचनांतील "आनंद व समाधान"
३) महाराजांनी केलेले लेखन -
- महाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन
- महाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार
---------------------------------------------
डॉ. ऋजुता विनोदांनी सद्ग्रंथ वाचून केलेलं सारलेखन -
- काल-महिमा
- युग-धर्म
- कुलधर्म-कुलाचार
- पितर-श्राध्द-पक्ष
- पन्नाशीनंतरची शांति
- अध्यात्मरामायणाचे सूक्ष्म सार
- God-Man-Religion
- भगवंताचे अनंत अवतार
- सगुण पूजेचे महत्व
- पंचायतन