ऑगस्ट महिन्यातील प्रवचने (आनंद, समाधान)

या महिन्यातील ३१ प्रवचने आनंद व समाधान या विषयावरची संकलित करून मूळ ग्रंथात दिलेली आहेत. ऋजुता विनोदांनी त्यातील चिंतन-मनन-साधनेसाठी लागणारे नेमके सार येथे दिलेले आहे.

॥श्रीराम समर्थ॥