श्रीतुकामाई
-----------------
महाराजांचं चरित्र वाचून आपल्या सद्गुरुंविषयी खोलवर जाणून घ्यावं असं अनुग्रहानंतर मला वाटलं.
त्याच दिवशी मी गोंदवल्याला चरित्र घेतलं. घरी जाऊन ते कधी एकदा वाचते असं मला झालं होतं.
अर्थातच, त्यांचे सद्गुरु कोण होते? ते कसे होते?