युगधर्म

कलि युगाचे वैशिष्ट्य:

कालावधी वर्षे - ४ लक्ष ३२ हजार
धर्माचा एकच पाद शिल्लक - दान

द्वापर युगाचे वैशिष्ट्य:
------------------
एकूण काल वर्षे - ८ लक्ष
अर्चना - परिचर्या
----------------

त्रेता युगाचे वैशिष्ट्य:

परमात्म्याच्या श्वासोच्छवासातून ३ वेदांची निर्मिती - ऋक्‌, यजुः, साम
३ यज्ञांची उत्पत्ती
३ विद्या, मंत्र, छंद

कृ्त युगाचे/सत्ययुगाचे वैशिष्ट्य:

आदिनारायणाच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव (जगत्‌गुरु) - कल्पनेने सृष्टीची उत्पत्ती
काल - १७ लक्ष २८ हजार वर्षे
वर्ण - हंस
गुण - सत्त्व
वेदपठण - ओंकाराने

Syndicate content