मूळ ग्रंथामध्ये या महिन्यातील ३१ प्रवचने "साधन" या विषयावरील आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.
महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रा व पर्यटन
------------------
श्रीसद्गुरु तुकामाईंकडून आत्मज्ञान झाल्यावर) पायी केलेला प्रवास
अंदाजे १८५९ ते १९६६ (महाराजांचे वय १४ ते २१ अंदाजे ७ वर्षांचा कालावधी)
उमरखेड, उज्जैन, नैमिषारण्य. अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा,