अलिकडील लिखाण

  • 08 Dec 2011
    I am 'Anugrahit' of Shri Maharaj and I am very strong follower of Shri Maharaj's principles. Just day before yesterday I sow your web site and I liked this very much. Information provided by you is quite interesting. felt very clam and comfortable after I took "Anugraha" on 30th January 2005....
  • 30 Nov 2011
    मी केलेल्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रा - १) २००६ पूर्वी श्रीभीमाशंकरदर्शन तीन वेळा (१९९५ निसर्गसहल, १९९३ कौटुंबिक सहल, १९७९ इंटर्नशीप करताना) २) २००६ एप्रिल - श्रीकेदारनाथ यात्रा ३) २००६ डिसेंबर - श्रीरामेश्वरम्‌ यात्रा ४) २००७ जानेवारी, २००८ मार्च - श्रीपरळी वैजनाथ यात्रा(दोन वेळा), ५) २००७ जानेवारी...
  • 29 Nov 2011
    || गणेशाय: नम:|| ||जय श्री साईंराम|| | गणेशाय: नम:|| ऋजुता विनोद यांनी मला लिहायला प्रवृत्त केल्या बद्दल धन्यवाद! खरतर मला माझ्या लहानपणापासून ते आत्ता पर्यंतच्या ब-याच गोष्टी लिहायच्या होत्या पण नक्की कोणते अनुभव लिहु या सं...
  • 29 Nov 2011
    या सदराअंतर्गत आपल्या साईटच्या वाचकांनी केलेल्या यात्रांचे वर्णन प्रसिध्द करीत आहोत. ॥श्रीराम समर्थ॥
  • 25 Nov 2011
    गोकर्ण महाबळेश्वर तीर्थमाहात्म्य - - त्रेतायुगाआधीपासून महत्व - या भागाचे नाव रुद्रयोनी असे आहे. भूमीच्या कर्णातून रुद्र बाहेर पडला म्हणून हे स्थान गोकर्ण. येथे आदिगोकर्ण नावाने अतिप्राचीन शिवलिंग आहे. - जगत्‌प्रलयात हा भूभाग फक्त पाण्याच्या वर राहतो..इतके याचे महत्व आहे. - रावणाला श्रीशंकराने त्या...
  • 15 Nov 2011
    मी अनुसंधान या वेबसाईट ची नियमित वाचक आहे. जेंव्हा पासून मी ती वेबसाईट पहिली आहे तिच्या प्रेमातच पडलीये मी. महाराजांनी तुमच्याकडून एक उत्तम काम करून घेतलंय, त्याबद्दल अभिनंदन. तेंव्हापासून तुम्हाला लिहीन म्हणतेय पण आज योग आला. तुम्हाला भेटायलाही नक्की आवडेल मला. मी कालच आपल्या अनुसंधान या वेबसाईट वर...
  • 15 Nov 2011
    मला तुमच्याशीं ओळख झाल्याचा खूप आनंद झाला. तुमच्या साईट वरचं तुमचं लिखाण मी खूप दिवस वाचते आहे. तुम्ही ज्या तळमळीनें आणि मेहेनतीनें इतर साधकानां ह्या सर्व माहितीचा उपयोग करून देण्याचं कार्य करीत आहांत त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. तुमच्या " सद्गुरुकृपा " ह्या पुस्तकां...
  • 30 Oct 2011
    या साईटमध्ये बदल केल्यापासून मुखपृष्ठावर असलेले महाराजांचे दर्शन मला व त्यांच्या असंख्य वाचकांना होत नव्हते. त्यामुळे मोठी चुटपुट लागली होती. काय करावे म्हणजे या grid format...
  • 29 Oct 2011
    पुन्हा २ किमी चालत आम्ही हौशी यात्रेकरू देवाची पालखी बघायला आमच्या उत्साही गुरुजींमागोमाग निघालो. आता गर्दी नव्हती. तिकिट काढण्याची भानगड नव्हती. पार्वतीमातेच्या सभामंडपात आलो. गुरुजींनी आम्हाला गर्दी व्हायच्या आत मोक्याच्या जागी बसायला सांगितले. दाक्षिणात्य सनई व चौघड्याचे स्वर कानी पडत होते. पाय ब...
  • 29 Oct 2011
    सर्व स्नाने झाल्यावर ओलेत्याने कुडकुडत आम्ही देवळाबाहेर आलो. तेथे असलेल्या एकमेव चहाच्या/कॉफीच्या टपरीवर एकच गर्दी झाली. चहाने जरा तकवा आल्यावर आम्ही रुमवर आलो. रुमवर पुन्हा गोड्या पाण्याने स्नान केले. आता मी साडी नेसले. पूजेचे सामान घेऊन आम्ही खाली लॉबीत आलो. सर्वजण आल्यावर गुरुजींच्या घरी गेलो व त...
  • 29 Oct 2011
    पहाटे ३ ला उठून आवरून स्नान न करता आम्हाला हॉटेलच्या लॉबीत जमायला गुरुजींनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे सर्व यथावकाश जमले. सर्वांना बरोबर घेऊन गुरुजी निघाले. हॉटेल देवळाच्या मार्गावर देवळापासून अगदी जवळ असल्याने बरं झालं. सर्वजण चालत प्रवेशद्वाराशी आलो. ते भव्य प्रवेशद्वार मनाला सुखावणारे, त्याची प्र...
  • 25 Oct 2011
    देवयोनी व पितरयोनीचे वैशिष्ठ्य - हे दूरवर बोललेलं ऐकू शकतात. - दूर केलेली पूजा स्वीकारु शकतात. - दूर केलेले स्तवन त्यांना संतुष्ट करु शकते. - ते भूत-वर्तमान-भविष्य जाणतात. <!--break...